पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील महानगरीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

महानगरीय   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : महानगराशी संबंधित.

उदाहरणे : या कथेतून त्यांनी महानगरीय जीवनाचे चित्र मांडले आहे.
गरीबांसाठी महानगरीय जीवन जगणे आता कठीण झाले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

महानगर संबंधी या महानगर का।

गरीबों के लिए महानगरीय जीवन जीना कठिन होता जा रहा है।
महानगरीय

Relating to or characteristic of a metropolis.

Metropolitan area.
metropolitan

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

महानगरीय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mahaanagreey samanarthi shabd in Marathi.