अर्थ : भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील एक प्रमुख नेते.
उदाहरणे :
गांधीजींना राष्ट्रपिता असे म्हणतात.
समानार्थी : गांधी, गांधीजी, बापू, महात्मा गांधी, मोहनदास करमचंद गांधी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
स्वशासन के लिये ग्रेट ब्रिटेन के विरुद्ध भारत के सङ्घर्ष के दौरान एक राजनीतिक एवं आध्यात्मिक नेता।
महात्मा गाँधी का जन्म दो अक्टूबर,अठारह सौ उनहत्तर को हुआ था।Political and spiritual leader during India's struggle with Great Britain for home rule. An advocate of passive resistance (1869-1948).
gandhi, mahatma gandhi, mohandas karamchand gandhiअर्थ : महान किंवा उच्च, थोर विचार असलेला व्यक्ती.
उदाहरणे :
महात्म्यांची संगत ही लाभदायी असते.
समानार्थी : थोर व्यक्ती, महाशय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A man of refinement.
gentlemanअर्थ : उच्च विचार असलेली अशी एक श्रेष्ट व सदाचारी व्यक्ती.
उदाहरणे :
मालवीय एक माहात्मा होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
महात्मा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mahaatmaa samanarthi shabd in Marathi.