अर्थ : ज्यात सर्व रसांचा परिपोष असतो, सर्व ऋतूंचे तपशीलवार वर्णन असते असे सर्गबद्ध मोठे काव्य.
उदाहरणे :
रघुवंश हे एक प्रसिद्ध महाकाव्य आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
महाकाव्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mahaakaavy samanarthi shabd in Marathi.