पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मसाला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मसाला   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : खाद्यपदार्थ तिखट,सुवासिक व स्वादिष्ट बनवण्यासाठी वापरण्यात येणारे विशिष्ट वनस्पतींचे भाग.

उदाहरणे : मसाले वापरण्यामागे पदार्थ खाण्याची इच्छा वाढवणे वा तो जास्त काळ टिकवणे हे उद्देश असू शकतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ खाद्य, पेय आदि पदार्थों को स्वादिष्ट, गुणकारी आदि बनाने के लिए उसमें डाला जाने वाला किसी वनस्पति का कोई भाग।

जावित्री,जायफल,जीरा आदि मसाले हैं।
मसालों के प्रयोग से भोजन स्वादिष्ट बनता है।
आहार मसाला, मसाला

Any of a variety of pungent aromatic vegetable substances used for flavoring food.

spice
२. नाम / समूह

अर्थ : काही खाद्य, पेय इत्यादींना अधिक गुणकारी व रुचकर करण्यासाठी घालतात ते पदार्थ.

उदाहरणे : आजकाल बाजारात बऱ्याच तऱ्हेचे तयार मसाले मिळतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ खाद्य या पेय पदार्थों आदि को अधिक स्वादिष्ट, गुणकारी आदि बनाने के लिए प्रयुक्त मिश्रित पदार्थ।

आजकल हर चीज बनाने के लिए तैयार मसाले मिलते हैं।
मसाला

Something added to food primarily for the savor it imparts.

flavorer, flavoring, flavourer, flavouring, seasoner, seasoning
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या विशिष्ट कार्यासाठी बनविलेले, रासायनिक द्रव्ये वा औषधी ह्यांचे मिश्रण.

उदाहरणे : पानात काथ, बडीशेप, लवंग, वेलदोडा, खोबरे इत्यादी गोष्टी मसाला म्हणून घालतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विशेष कार्य के लिए बनाया हुआ औषधियों या रासायनिक द्रव्यों का मिश्रण।

इस ढोल का मसाला गिर गया है।
मसाला
४. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : एखादे काम, गोष्ट इत्यादीचा आधार.

उदाहरणे : आज तुम्हाला मजा घेण्यासाठी चांगलाच मसाला मिळाला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी काम, बात आदि का आधार।

आज आपको मजा लेने के लिए अच्छा मसाला मिल गया है।
मसाला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मसाला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. masaalaa samanarthi shabd in Marathi.