अर्थ : मलेशिया येथे बोलली जाणारी भाषा.
उदाहरणे :
मले भाषा प्रत्ययप्रधान आहे.
समानार्थी : बहासा मलेशिया, मले भाषा, मेलायू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मलेशिया में बोली जाने वाली भाषा।
भारतीय दूतों को मलेशियाई सिखाई जा रही है।अर्थ : मलेशियाचा रहिवासी.
उदाहरणे :
मले आणि भारतीय ह्यांना आर्थिक क्षेत्रात सुसंधी मिळण्याती खूप अपेक्षा आहे.
समानार्थी : मले लोक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मलेशिया का निवासी।
उस मलेशियाई से हमारी अच्छी जान-पहचान है।A native or inhabitant of Malaysia.
malaysianअर्थ : मले भाषाचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरणे :
मलेशियात एकूण २८ मले दैनिके निघतात.
मले व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. male samanarthi shabd in Marathi.