अर्थ : घारीपेक्षा आकाराने मोठा, गर्द उदी रंगाचा एक पक्षी.
उदाहरणे :
नेपाळी गरुडाच्या माथ्याचा व मानेचा रंग तपकिरी असतो.
समानार्थी : नेपाळी गरुड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का गरुड़ जो आकार में चील से बड़ा होता है।
जूमीज का सिर और गरदन भूरा होता है।मरु गरुड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maru garud samanarthi shabd in Marathi.