अर्थ : कपाळापासून छातीपर्यंतचा भाग निळा असलेला, डोक्यावर तुरा असलेला, शेपटीची पिसे लांब असून विणीच्या काळात त्यांचा पिसारा फुलवणारा एक प्रकारच्या पक्ष्यातील नर.
उदाहरणे :
मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक अत्यंत सुंदर बड़ा पक्षी जिसकी पंखनुमा पूँछ लम्बी होती है।
मोर भारत का राष्ट्रीय पक्षी है।Male peafowl. Having a crested head and very large fanlike tail marked with iridescent eyes or spots.
peacockमयूर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mayoor samanarthi shabd in Marathi.