सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चार सहा बोटे रुंद व तीन हात लांब विणलेले गळ्याभोवती किंवा डोक्यावर बांधावयाचे लोकरीचे वस्त्र.
उदाहरणे : आजोबांनी नवीन गळपट्टा घेतला
समानार्थी : गळपट्टा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कान, गले, और सिर को गर्म रखने के लिए इन पर लपेटा जाने वाला एक ऊनी कपड़ा।
A scarf worn around the neck.
स्थापित करा
मफलर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maphlar samanarthi shabd in Marathi.