पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मनुष्ययज्ञ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : ज्यात नरबळी देतात तो यज्ञ.

उदाहरणे : युद्धात पराभव होऊ नये म्हणून प्राचीन ग्रीक, सेमाईट व हिंदू लोक नरमेध करत असत.

समानार्थी : नरमेध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राचीन काल में प्रचलित एक प्रकार का यज्ञ जिसमें मनुष्य की आहुति दी जाती है।

पौरणिक काल में असुर आदि नरमेघ यज्ञ भी करते थे।
नरमेघ, नरमेघ यज्ञ, नरमेध, नरमेध यज्ञ, नृमेध

The public performance of a sacrament or solemn ceremony with all appropriate ritual.

The celebration of marriage.
celebration, solemnisation, solemnization

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मनुष्ययज्ञ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. manushyayajny samanarthi shabd in Marathi.