पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मध्यमा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मध्यमा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : मधले बोट.

उदाहरणे : मध्यमेने कधीही कुंकू लावू नये अशी चाल आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाथ के बीच की उँगली।

मध्यमा हाथ की सबसे लंबी उँगली होती है।
कर्णिका, ज्येष्ठा, मध्यमा

The second finger. Between the index finger and the ring finger.

middle finger
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : वाणीच्या चार अवस्थांपैकी तिसरी अवस्था.

उदाहरणे : वैखरी, मध्यमा आणि पश्यंती ह्यांतील भेद आम्हाला गुरुजींनी समजावून दिला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वाणी की चार अवस्थाओं में से तीसरी अवस्था जिसमें वाक् चिंतन के रूप में भीतर ही भीतर सक्रिय होता है।

मध्यमा वैखरी की पूर्व अवस्था है।
मध्यमा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मध्यमा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. madhyamaa samanarthi shabd in Marathi.