सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गोसावी, ब्रह्मचारी, यती इत्यादिकांचे राहण्याचे स्थान.
उदाहरणे : कन्याकुमारीत विवेकानंदांचा आश्रम आहे.
समानार्थी : आश्रम
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
साधु-संतों के रहने का स्थान।
The residence of a religious community.
अर्थ : एक कडधान्य.
उदाहरणे : मटकीला मोड फुटले आहे.
समानार्थी : मटकी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
मूँग की तरह का एक मोटा अन्न।
अर्थ : गोसाव्यांचा गट.
उदाहरणे : संप्रदायचे अठरा प्रकार आहेत.
समानार्थी : अखाडा, संप्रदाय
साधुओं की मंडली।
स्थापित करा
मठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. math samanarthi shabd in Marathi.