पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मचाण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मचाण   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चार खांबांवर उभारलेली, जंगलात शिकारीसाठी केलेली बसण्याची जागा.

उदाहरणे : शिकारी मचाणावर बसून वाघाची वाच पाहत होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शिकार खेलने के लिए चार लट्ठों पर बाँधकर बनाया हुआ ऊँचा स्थान।

शिकारी मचान पर बैठकर शिकार का इंतजार कर रहा है।
मचान

A raised horizontal surface.

The speaker mounted the platform.
platform

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मचाण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. machaan samanarthi shabd in Marathi.