पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मगध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मगध   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : प्राचीन भारतातील इतिहासप्रसिद्ध देश व सध्याच्या काळात बिहार राज्याच्या काही जिल्ह्यातील भूभाग.

उदाहरणे : मगध ही गौतमबुद्ध, वर्धमान महावीर यांची कर्मभूमी होती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिहार का दक्षिणी क्षेत्र।

प्राचीन काल में मगध बहुत उन्नति पर था।
मगध

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मगध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. magadh samanarthi shabd in Marathi.