सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चुकीचे वा विपरीत ज्ञान किंवा समजूत.
उदाहरणे : कुणी आपल्याला मदत करील ह्या भ्रमात राहू नये
समानार्थी : भ्रम, भ्रांत, विभ्रम
अर्थ : अवास्तविक कल्पना.
उदाहरणे : अंधारात दोरीदेखील साप असल्याचा भास होतो.
समानार्थी : आभास, भास, भ्रम
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
उक्त प्रकार की आकृति या रूप-रङ्ग के कारण होनेवाला भ्रम या धोखा।
An erroneous mental representation.
स्थापित करा
भ्रांती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhraantee samanarthi shabd in Marathi.