सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्राण किंवा चेतना नसलेला.
उदाहरणे : पदार्थविज्ञानात प्रामुख्याने जड पदार्थांचा अभ्यास केला जातो.
समानार्थी : अचेतन, जड
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसमें चेतनता या जीवन न हो।
अर्थ : पंचमहाभूतांसंबंधी.
उदाहरणे : भारतीय धारणेनुसार शरीर भौतिक तत्त्वांचे बनलेले आहे
पंचभूत से संबंध रखनेवाला।
अर्थ : पंचमहाभूतांपासून बनलेला.
उदाहरणे : मेल्यावर हे भौतिक शरीर पुन्हा पंचमहाभूतांत मिळून जाईल.
पंचभूतों का बना हुआ।
स्थापित करा
भौतिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhautik samanarthi shabd in Marathi.