सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : घरातील भोजन करण्याची जागा अथवा खोली.
उदाहरणे : गीता भोजनगृहात पाहुण्यांना जेवण वाढत आहे.
समानार्थी : जेवणघर, भोजनगृह
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह कमरा या स्थान जहाँ भोजन किया जाता है।
A room used for dining.
स्थापित करा
भोजनकक्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhojanakaksh samanarthi shabd in Marathi.