अर्थ : बिंदू, रेषा, वक्ररेषा आणि पृष्ठभाग ह्यांचा अभ्यास करणारी एक शुद्ध गणिती शाखा.
उदाहरणे :
मुलांनी रोजच भूमितीचा सराव कारायला हवा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गणितशास्त्र का वह अंग जिसमें पिंडों की नाप-जोख, रेखा, कोण, तल आदि का विवेचन होता है।
इस साल ज्यामिती का प्रश्नपत्र बहुत ही कठिन था।The pure mathematics of points and lines and curves and surfaces.
geometryभूमिती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhoomitee samanarthi shabd in Marathi.