अर्थ : पुस्तकाच्या प्रारंभी येणारा त्याच्याविषयीचा परिचयपर लेख.
उदाहरणे :
सावरकरांनी लिहिलेली म़झिनीची प्रस्तावना तरुणांसाठी प्रेरक होती
समानार्थी : उपोद्घात, प्रस्तावना, प्राक्कथन, प्रास्ताविक, विषयप्रवेश
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या विशिष्ट सामाजिक परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचा व्यवहार.
उदाहरणे :
एखाद्याच्या विवाहात त्याच्या आईवडिलांची भूमिका महत्त्वाची असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Normal or customary activity of a person in a particular social setting.
What is your role on the team?.भूमिका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhoomikaa samanarthi shabd in Marathi.