पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भूभौतिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भूभौतिक   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / नैसर्गिक विज्ञान

अर्थ : ज्या भू शास्त्रात भौतिक सिद्धांतांचा उपयोग करून पृथ्वीच्या गुणधर्मांचा अभ्यास केला जातो ते शास्त्र.

उदाहरणे : भूभौतिक हा माझा आवडता विषय आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह भू-विज्ञान जिसमें भौतिक सिद्धांतों का प्रयोग करके पृथ्वी के गुण-धर्मों का अध्ययन किया जाता है।

उसके लिए भू-भौतिकी बहुत ही रोचक विषय है।
भू भौतिकी, भू-भौतिकी, भूभौतिकी

Geology that uses physical principles to study properties of the earth.

geophysical science, geophysics

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भूभौतिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhoobhautik samanarthi shabd in Marathi.