सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : करवत केलेल्या लाकडाचे चूर्ण.
उदाहरणे : काही गावात भुशाच्या शेगडीवर स्वयंपाक करतात
समानार्थी : भुसा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी वस्तु को ख़रादने या खुरचने पर निकलनेवाला उसका चूर्ण।
The remains of something that has been destroyed or broken up.
अर्थ : लाकडाचा भुसा.
उदाहरणे : शेगडी पेटवण्यासाठी तिने भुसा भरला.
समानार्थी : भुंशी, भुंसा, भुशी, भुसा, भूस
लकड़ी का चूरा।
Fine particles of wood made by sawing wood.
स्थापित करा
भुसकट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhuskat samanarthi shabd in Marathi.