पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भुज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भुज   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : मनुष्याच्या शरीरातील खांद्यापासून पंजापर्यंतचा भाग.

उदाहरणे : रावणाला दहा तोंडे आणि वीस हात होते असे म्हणतात.

समानार्थी : कर, बाहू, हस्त, हात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कन्धे से पंजे तक का वह अंग जिससे चीजें पकड़ते और काम करते हैं।

गाँधीजी के हाथ बहुत लंबे थे।
भीम की भुजाओं में बहुत बल था।
अरत्नि, आच, कर, बाँह, बाज़ू, बाजू, बाहु, भुजा, शबर, सारंग, हस्त, हाथ

A human limb. Technically the part of the superior limb between the shoulder and the elbow but commonly used to refer to the whole superior limb.

arm
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर.

उदाहरणे : कच्छ जिल्ह्याचे मुख्यालय भुज येथे आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के गुजरात राज्य का एक शहर।

कच्छ जिले का मुख्यालय भुज शहर में है।
भुज, भुज शहर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भुज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhuj samanarthi shabd in Marathi.