अर्थ : ज्याला भूक वारंवार लागते व ती लागली असता ज्याला काळ कंठवत नाही तो.
उदाहरणे :
भुकाळ माणसासाठी अन्न हे सर्वस्व असते
समानार्थी : भुकाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भुकाळू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhukaaloo samanarthi shabd in Marathi.