अर्थ : वाऱ्याने मंडलाकार फिरणारे कागद इत्यादीकांचे खेळणे.
उदाहरणे :
ताईने आम्हाला अशोकाच्या पानाचे भिरभिरे बनवायला शिकवले.
समानार्थी : चकरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A toy consisting of vanes of colored paper or plastic that is pinned to a stick and spins when it is pointed into the wind.
pinwheel, pinwheel wind collectorभिरभिरे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhirbhire samanarthi shabd in Marathi.