सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भीक मागणारा मनुष्य.
उदाहरणे : मंदिराच्या बाहेर भिकारी बसले होते
समानार्थी : भडंगभिकार, भडंगभिकारी, भणंग, भणग, भिकार, भिकारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो भीख माँगता हो।
A pauper who lives by begging.
स्थापित करा
भिक्षुक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhikshuk samanarthi shabd in Marathi.