पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भाष्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भाष्य   नाम

अर्थ : एखाद्या संहितेवरील खंडनमंडनात्मक युक्तिवादात्मक, स्वतःचे मत व्यक्त करणारे स्पष्टीकरण.

उदाहरणे : ज्ञानेश्वरी ही गीतेवरची मराठी टीका आहे

समानार्थी : टीका

२. नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : एखादी व्यक्ती, विषय वा कार्य ह्यांविषयी मांडलेले मत.

उदाहरणे : मला त्या विषयावर भाष्य करायचे नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी व्यक्ति, विषय अथवा कार्य के संबंध में किया जाने वाला विचार।

मुझे इस विषय में कोई टिप्पणी नहीं करनी है।
टिप्पणी
३. नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या घटना इत्यादींची संक्षिप्त टिप किंवा त्या संदर्भातील संपादकाचे विचार.

उदाहरणे : आजच्या वर्तमानपत्रातील संपादकाचे भाष्य अतिशय चांगले आहे.

समानार्थी : टिप्पणी, टीकाटिप्पणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

समाचार आदि में प्रकाशित घटना आदि का संक्षिप्त विवरण या उसके संबंध में संपादक का विचार।

आज के समाचार पत्र में संसद में हुए हंगामे पर संपादक द्वारा की गई टिप्पणी बहुत ही सशक्त है।
अवचूरी, आलोक, टिप्पणी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भाष्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaashy samanarthi shabd in Marathi.