अर्थ : ज्यांच्या मनावर विशेषतः कोमल भावनांवर सहज परिणाम होतो असा.
उदाहरणे :
माझी राम कहाणी ऐकून तो भावूक झाला.
समानार्थी : भावूक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भावुक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaavuk samanarthi shabd in Marathi.