पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भावंडे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भावंडे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : चुलत, आते, मामे भाऊ वा बहीण.

उदाहरणे : उन्हाळ्यात सर्व भावंडे आजोळी भेटली.

समानार्थी : भावंड

२. नाम / समूह

अर्थ : एकाच आई वडिलांपासून झालेल्या मुली व मुले.

उदाहरणे : आम्ही पाच बहिणी व दोन भाऊ अशी सात भावंडे आहोत.

समानार्थी : भावंड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ही माँ पिता की बच्चे (लड़कियाँ और लड़के)।

हम सब सगे भाई बहन हैं।
सगे भाई बहन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भावंडे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaavande samanarthi shabd in Marathi.