पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भारद्वाज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भारद्वाज   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : कावळ्यापेक्षा मोठा, तांबूस पिंगट रंगाचा आखूड पंखांचा, बाकी सर्व शरीर काळे असलेला, लांब शेपूट आणि किरमिजी रंगाचे डोळे असलेला एक पक्षी.

उदाहरणे : सकाळच्या वेळी भारद्वाज दिसणे हा एक शुभ शकुन मानला जातो.

समानार्थी : कुकुडकुंभा, मोरघार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कौए से बड़ा, ललछौंहा पिंगल रंग के छोटे पंख और बाकी शरीर काली और लंबी पूँछ वाला एक पक्षी।

सुबह के समय भारद्वाज का दिखाई देना शुभ माना जाता है।
भरदूल, भारद्वाज

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भारद्वाज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaaradvaaj samanarthi shabd in Marathi.