सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या कामात,व्यवसायात आपल्याबरोबर जिचा वाटा आहे अशी व्यक्ती.
उदाहरणे : हा धंदा करण्यासाठी मला एक भागीदार हवा आहे
समानार्थी : वाटेकरी, हिस्सेदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी काम या रोजगार आदि में साझा रखनेवाला व्यक्ति।
A person who is a member of a partnership.
स्थापित करा
भागीदार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaageedaar samanarthi shabd in Marathi.