पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भाकड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भाकड   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : दूध न देणारी गाय किंवा म्हैस.

उदाहरणे : भाकड गायीला विकून रामूने दुभती गाय आणली.

समानार्थी : भाखड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो दूध न देती हो।

राम ने ठाँठ भैंस को बेचकर एक दुधारू भैंस खरीदी।
ठंठी, ठाँठ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भाकड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaakad samanarthi shabd in Marathi.