सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नेहमी भांडत राहणारा.
उदाहरणे : कोणालाही भांडकुदळ शेजारी नको असतात
समानार्थी : कजाग, भांडकुदळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बराबर झगड़ा करनेवाला।
Given to quarreling.
अर्थ : शत्रुत्व करणारा किंवा वैर वाढविणारा.
उदाहरणे : अदावती लोकांपासून नेहमी लांबच राहणे इष्ट असते.
समानार्थी : अदावती, अदावत्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
शत्रुता रखने वाला या दुश्मनी बढ़ाने वाला।
स्थापित करा
भांडखोर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaandkhor samanarthi shabd in Marathi.