पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भरारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भरारी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : पक्ष्यांचे अतिवेगाने उंच किंवा लांब जाणे.

उदाहरणे : ससाण्याने उंच भरारी मारली

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : उडण्याची क्रिया.

उदाहरणे : काही पक्ष्यांचे उडणे विशिष्ट प्रकारचे असते.

समानार्थी : उडणे, उड्डाण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उड़ने की क्रिया।

कुछ पक्षियों की उड़ान बहुत लंबी होती है।
उड़ंत, उड़न, उड़ाई, उड़ान, उड़ी

An instance of traveling by air.

Flying was still an exciting adventure for him.
flight, flying

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भरारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bharaaree samanarthi shabd in Marathi.