अर्थ : कमतरतेला भरून काढण्याची क्रिया.
उदाहरणे :
उर्मिलेकडे दुर्लक्ष केल्याची भरपाई म्हणून त्याने उर्मिलेकरता तिच्या आवडीच्या वस्तू घेतल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या गोष्टीच्या हानीची भरपाई म्हणून त्या मोबदल्यात मिळणारी दुसरी वस्तू.
उदाहरणे :
रेल्वे अपघातातील मृतकांच्या नातेवाईंकांनी सरकारकडून नुकसानभरपाई मागितली.
समानार्थी : नुकसानभरपाई, मोबदला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of making or doing something in return.
reciprocationभरपाई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bharapaaee samanarthi shabd in Marathi.