अर्थ : कापडावर दोर्यांनी, तारांनी नक्षी, कशीदा काढण्याचे काम.
उदाहरणे :
शीला भरतकामात हुशार आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : दोरा, रेशीम किंवा जरीने कापडावर काढलेली वेलबुट्टी.
उदाहरणे :
ह्या कापडावर सुंदर कशिदा काढला आहे
समानार्थी : कशिदा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भरतकाम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bharatkaam samanarthi shabd in Marathi.