अर्थ : देवी दुर्गेच्या नऊ रूपांपैकी एक रूप.
उदाहरणे :
नवरात्रीच्या दुसर्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दुर्गा के नवरूपों में से एक जो ब्रह्मचर्य व्रती थीं।
ब्रह्मचारिणी की पूजा नवरात्र के दूसरे दिन होती है।अर्थ : ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणारी स्त्री.
उदाहरणे :
गुरुमाता ही ब्रह्मचारिणी आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ब्रह्मचारिणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. brahmachaarinee samanarthi shabd in Marathi.