अर्थ : व्याजाव्यतिरिक्त मिळालेला नफ्याचा भाग.
उदाहरणे :
रिलायंसने यावर्षी भागधारकांना हजार रुपये बोनस दिला
समानार्थी : अधिलाभांश
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पगाराव्यतिरिक्त मिळलेली जास्त रक्कम.
उदाहरणे :
दिवाळीनिमित्त सर्व कामगारांना बोनस दिला गेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बोनस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bonas samanarthi shabd in Marathi.