अर्थ : वस्तु, विषय इत्यादींच्या स्वरूपाची मनाला होणारी जाणीव.
उदाहरणे :
कन्याकुमारी येथे आत्मचिंतन करत असताना स्वामी विवेकानंदांना आत्मबोध झाला.
समानार्थी : आत्मबोध, आत्मानुभूती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण.
उदाहरणे :
एका गुन्हेगाराला कठोर शासन झाल्यामुळे इतर गुन्हेगाराला धडा मिळतो.
समानार्थी : धडा
अर्थ : एखादी गोष्ट समजण्याची अवस्था किंवा क्रिया.
उदाहरणे :
नेत्रहीन व्यक्तीला स्पर्शाच्या माध्यमातून वस्तूचा बोध होतो.
समानार्थी : आकलन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The process of perceiving.
perceptionअर्थ : शिकवण किंवा मिळणारी गोष्ट.
उदाहरणे :
आपल्या महाकाव्यांतून आपल्याला शिकवण मिळते की नेहमी सत्याचाच विजय होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बोध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bodh samanarthi shabd in Marathi.