सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : श्रावणी अमावास्येच्या दिवशी साजरा केला जाणारा एक हिंदू सण, या दिवशी बैलांची पूजा केली जाते.
उदाहरणे : पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवले जाते.
समानार्थी : पोळा, बेंदूर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सावन अमावस्या के दिन बैलों की पूजा करने का त्योहार।
स्थापित करा
बैलपोळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bailpolaa samanarthi shabd in Marathi.