सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही अशी व्यक्ती.
उदाहरणे : नेहमी निराश्रितांना मदत केली पाहिजे.
समानार्थी : अनाथ, असहाय, निराधार, निराश्रित, पोरका
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह जिसका कोई सहारा न हो।
अर्थ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही असा.
उदाहरणे : आईवडिलांचे अपघाती निधन झाल्यामुळे तो पोरका झाला
जिसका कोई पालन-पोषण करनेवाला न हो।
अर्थ : मालक नसलेला.
उदाहरणे : बेवारशी कुत्र्यांची नसबंदी केली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसका कोई मालिक न हो (जंतु)।
Wandering aimlessly without ties to a place or community.
अर्थ : ज्याला कोणी मालक नाही असा.
उदाहरणे : रस्त्यावर एक बेवारशी खोके पडले आहे.
समानार्थी : बेवारस
जिसका कोई मालिक न हो।
Not claimed or called for by an owner or assignee.
स्थापित करा
बेवारशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bevaarshee samanarthi shabd in Marathi.