अर्थ : कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसलेला.
उदाहरणे :
या सर्व प्रदेशावर त्याची निरंकुश सत्ता चालते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसके लिए कोई अंकुश या रुकावट न हो।
हिटलर एक निरंकुश शासक था।अर्थ : लगाम नसलेला.
उदाहरणे :
आपली वीरता दाखवण्यासाठी तो बोलगाम घोड्यावर चढला.
समानार्थी : बेलगामी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Not restrained or controlled.
Unbridled rage.बेलगाम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. belgaam samanarthi shabd in Marathi.