अर्थ : ब-१ ह्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारा आजार.
उदाहरणे :
बेरी-बेरी ह्या रोगात मांसपेशी कमकुवत होणे वा अशक्त होणे इत्यादी लक्षणे दिसतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Avitaminosis caused by lack of thiamine (vitamin B1).
beriberiबेरी-बेरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. beree-beree samanarthi shabd in Marathi.