अर्थ : मुर्ती किंवा चित्राच्या मागचा भाग ज्यामुळे बरेचदा चित्र उठून दिसते.
उदाहरणे :
ती हिरवी पार्श्वभूमी अधिक लक्षवेधक आहे.
समानार्थी : पार्श्वभूमी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मूर्ति अथवा चित्र में वह सबसे पीछे का भाग जो अंकित दृश्य घटना का आश्रय होता है।
इस चित्र की पृष्ठभूमि बहुत ही सुंदर है।The part of a scene (or picture) that lies behind objects in the foreground.
He posed her against a background of rolling hills.बॅकग्राऊंड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bakagraaoond samanarthi shabd in Marathi.