सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीचा खालचा भाग.
उदाहरणे : ह्या भांड्याच्या बूडाला भोक आहे.
समानार्थी : तळ
किसी वस्तु आदि के नीचे का भाग।
The lowest part of anything.
अर्थ : एखाद्या वस्तूचा बाहेरील खालचा भाग ज्यावर ती उभी राहती.
उदाहरणे : ह्या कढईचे बूड जाड आहे.
किसी वस्तु का वह निचला भाग जिसके आधार पर वह ठहरी रहती है।
The lower side of anything.
अर्थ : एखाद्या गोष्टीचा खालचा भाग.
उदाहरणे : ह्या खूर्चीचा पाय तुटला आहे.
समानार्थी : तळ, पाय
किसी भी वस्तु का निचला हिस्सा।
The lower part of anything.
स्थापित करा
बूड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bood samanarthi shabd in Marathi.