सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : परत मिळण्याची आशा नसलेली उधारी, कर्ज.
उदाहरणे : गणूला दिलेली रक्कम बुडीतच समजायची.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वापस न मिलने वाला क़र्ज़।
अर्थ : काहीएक फायदा न होता धंद्यात बुडालेली रक्कम.
उदाहरणे : त्याचे पन्नास हजार रुपये ह्या व्यापारात बुडीत गेले
अर्थ : तोट्याचा, बुडालेला.
उदाहरणे : हे पैसे बुडीत खाती जमा झाले.
जिसके वापस मिलने की संभावना न हो।
स्थापित करा
बुडीत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. budeet samanarthi shabd in Marathi.