पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बुज्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बुज्या   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने बदकाएवढा, काळ्या पंखांचा एक पक्षी.

उदाहरणे : घोंगल्या फोडा भारतात व श्रीलंकेत आढळतो.

समानार्थी : गुजे, गोजे, घोंगल्या खाई ढोकरू, घोंगल्या फोडा, भुज्या, लहान बुज्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काले पंखों वाला एक प्रकार का जांघिल।

घोंघिल भारत और श्रीलंका में पाए जाते हैं।
घोंघिल, घोनघीला

Old World stork that is glossy black above and white below.

black stork, ciconia nigra
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने मध्यम हंसाएवढा, लांब मानेचा एक पक्षी.

उदाहरणे : बहाड्या ढोकाचे पाय व चोच लाल असते.

समानार्थी : पांढरा करढोक, पांढरा बलाक, पांढरा बुजा, बहाडा ढोक, भुज्या, मोठ ढोक, मोठा ढोकरू, श्वेतबलाक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जांघिल की जाति का एक पक्षी जिसके छाती और पीठ सफेद तथा पूँछ काली होती है।

गैबर की चोंच और पैर लाल होते हैं।
उजली, गैबर

The common stork of Europe. White with black wing feathers and a red bill.

ciconia ciconia, white stork

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बुज्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bujyaa samanarthi shabd in Marathi.