पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बुक्की शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बुक्की   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मारण्यासाठी वळलेली मूठ.

उदाहरणे : चोराने गणपतच्या नाकावर ठोसा मारला

समानार्थी : गुद्दा, ठोसा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मारने के निमित्त बाँधी हुई मुट्ठी।

मोहन ने सोहन पर घूँसे से प्रहार किया।
घूँसा, धौल, मुक्का, मुष्टिका

A hand with the fingers clenched in the palm (as for hitting).

clenched fist, fist
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मुठीने केलेला प्रहार.

उदाहरणे : पाठीत एक बुक्का बसताच तो खाली पडला.

समानार्थी : गुद्दा, ठोसा, बुक्का, मुष्टिघात, मुष्टिप्रहार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घूँसे या मुक्के से किया जाने वाला प्रहार।

कभी-कभी मुक्के की चोट भी जानलेवा होती है।
घूँसा, धौल, मुक्का, मुष्टिका

(boxing) a blow with the fist.

I gave him a clout on his nose.
biff, clout, lick, poke, punch, slug
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : अंग चेपण्यासाठी मुठीने हळूहळू मारण्याची क्रिया.

उदाहरणे : शेटजी सेवकरामकडून पाठीत बुक्के मारून घेत होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बँधी हुई मुट्ठिओं से किसी के शरीर पर उसकी थकावट दूर करने के लिए धीरे-धीरे आघात करने की क्रिया।

सेठजी सेवकराम से मुक्की लगवा रहे हैं।
मुक्की
४. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : बारीक पूड.

उदाहरणे : आई मिरचीचा बुक्का भरणीत भरत होती.

समानार्थी : बुकणी, बुका, बुक्का


इतर भाषांमध्ये अनुवाद :

महीन चूर्ण।

बच्चे मिट्टी के बूरे से खेल रहे हैं।
बूरा, भूरा

A solid substance in the form of tiny loose particles. A solid that has been pulverized.

powder, pulverisation, pulverization

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बुक्की व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bukkee samanarthi shabd in Marathi.