अर्थ : ज्यात बी हे अँटीजन असते तो रक्तगट.
उदाहरणे :
रुग्णाचा रक्तगट बी हा आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह रक्त वर्ग जिसकी लाल रक्त कणिकाओं पर बी एंटीजिन पाया जाता है।
बी रक्त वर्ग के रोगी को बी तथा ओ रक्त वर्ग वाले दाता का रक्त दिया जाता है।अर्थ : अळंबीसारख्या काही अपुष्प वनस्पतींचे बीज.
उदाहरणे :
आम्हाला विज्ञानाच्या पुस्तकात रेणुजननपेशीविषयी माहिती मिळाली
समानार्थी : रेणुजननपेशी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A small usually single-celled asexual reproductive body produced by many nonflowering plants and fungi and some bacteria and protozoans and that are capable of developing into a new individual without sexual fusion.
A sexual spore is formed after the fusion of gametes.बी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bee samanarthi shabd in Marathi.