पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बिलियर्ड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बिलियर्ड   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : हिरव्या रंगाच्या कापडाने आच्छादलेल्या, सहा छिद्रे असलेल्या टेबलावर विविध रंगांचे सोळा चेंडू व दोन निमुळत्या टोकाच्या काठ्या ह्यांच्या साहाय्याने दोन व्यतींनी खेळायचा एक खेळ.

उदाहरणे : श्याम बिलियर्ड छान खेळतो

समानार्थी : बिलियर्ड्स


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बड़ी मेज़ पर खेला जाने वाला एक खेल जो गोल अंटों और लंबी छड़ियों से खेला जाता है।

श्याम बिलियर्ड्स खेलने में माहिर है।
बिलियर्ड, बिलियर्ड्स

Any of several games played on rectangular cloth-covered table (with cushioned edges) in which long tapering cue sticks are used to propel ivory (or composition) balls.

billiards

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बिलियर्ड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. biliyard samanarthi shabd in Marathi.