अर्थ : एक प्रकारची उंची काचेची बांगडी.
उदाहरणे :
मी तुझ्यासाठी बिलवराचा जोड आणीन.
अर्थ : साधारण लांबट आकाराची पैलू पाडलेली सोन्याची बांगडी.
उदाहरणे :
बिलवराची घडणावळ किती लागेल.
बिलवर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bilvar samanarthi shabd in Marathi.