पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बासमती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बासमती   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : एक प्रकारचा सुवासिक तांदूळ.

उदाहरणे : बासमतीचा पुलाव चांगला होतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का बढ़िया चावल।

माँ आज बासमती का भात बना रही है।
बासमती, बासमती चावल, शालिधान, शालिधान्य

Grains used as food either unpolished or more often polished.

rice
२. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : एक प्रकारचे तांदळाचे रोप.

उदाहरणे : शेतातील बासमती चांगलाच वाढला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का धान का पौधा।

खेत में बासमती लहलहा रहा है।
बासमती

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बासमती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baasmatee samanarthi shabd in Marathi.